निखिल वागळे यांना सर्वोत्कष्ट संपादकाचा पुरस्कार जाहीर

27 ऑगस्टआयबीएन लोकमतने आजपर्यंत निर्भिड पत्रकारिता करत प्रत्येक घटनेची बित्तंबातमी, अचूक बातमी आपल्याला पर्यंत देत आलो. याचीच दखल घेत राष्ट्रीय स्तरावर आयबीएन लोकमतचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना 'एडिटर इन चीफ ऑफ द इयर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच आयबीएन लोकमतचा लोकप्रिय कार्यक्रम "आजचा सवाल" या कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट करंट अफेअर प्रोग्राम आणि सर्वोत्कृष्ट मराठी न्यूज प्रोग्राम हे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. एक्सेंज फॉर मीडिया ऍन्ड न्यूज ब्राडकास्टींग अवार्डस् अर्थात अर्थात इएनबीए - 2011 (ENBA 2011) ऍवॉर्ड्सची आज दिल्लीत घोषणा झाली. या पुरस्कारात आयबीएन लोकमतला तब्बल तीन पुरस्कार मिळाले आहेत. इंडिया टुडेचे एडिटर इन चीफ अरुण पुरी आणि इंडियन एक्सप्रेसचे एडिटर एन चीफ शेखर गुप्ता यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. याशिवाय आयबीएन लोकमतचे अमोल परचुरे, विनायक गायकवाड, आशिष जाधव आणि अमृता दुर्वे यांनाही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन्स मिळाले होते.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 11, 2013 01:54 PM IST

निखिल वागळे यांना सर्वोत्कष्ट संपादकाचा पुरस्कार जाहीर

27 ऑगस्ट

आयबीएन लोकमतने आजपर्यंत निर्भिड पत्रकारिता करत प्रत्येक घटनेची बित्तंबातमी, अचूक बातमी आपल्याला पर्यंत देत आलो. याचीच दखल घेत राष्ट्रीय स्तरावर आयबीएन लोकमतचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना 'एडिटर इन चीफ ऑफ द इयर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच आयबीएन लोकमतचा लोकप्रिय कार्यक्रम "आजचा सवाल" या कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट करंट अफेअर प्रोग्राम आणि सर्वोत्कृष्ट मराठी न्यूज प्रोग्राम हे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. एक्सेंज फॉर मीडिया ऍन्ड न्यूज ब्राडकास्टींग अवार्डस् अर्थात अर्थात इएनबीए - 2011 (ENBA 2011) ऍवॉर्ड्सची आज दिल्लीत घोषणा झाली. या पुरस्कारात आयबीएन लोकमतला तब्बल तीन पुरस्कार मिळाले आहेत. इंडिया टुडेचे एडिटर इन चीफ अरुण पुरी आणि इंडियन एक्सप्रेसचे एडिटर एन चीफ शेखर गुप्ता यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. याशिवाय आयबीएन लोकमतचे अमोल परचुरे, विनायक गायकवाड, आशिष जाधव आणि अमृता दुर्वे यांनाही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन्स मिळाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2011 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...