पंतप्रधान किंवा राहुल गांधींशी चर्चा करणार !

22 ऑगस्टआयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी आज रामलीला मैदानावर जाऊन, अण्णा हजारेंची भेट घेतली. गैरसरकारी प्रतिनिधींसोबत चर्चा करणं अशक्य असल्याचे अण्णांनी यावेळी स्पष्ट सांगितले. यानंतर फक्त पंतप्रधान,पीएमओ किवा राहुल गांधींशीच चर्चा करु असं अण्णांनी स्पष्ट केलं. तसेच अजूनपर्यंत सरकारकडून अधिकृत प्रतिनिधीनी भेट घेतली नसल्याचही अण्णांनी स्पष्ट केलं.अण्णांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम आहे. जनलोकपाल विधेयकचं पास करण्यात यावे अशी मागणी अण्णांनी पुन्हा केली आहे. आपण गैरसरकारी प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यास बिलकुल तयार नाही जर पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्याशी चर्चा होवू शकते. अशी माहिती अण्णांनी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना दिली. संपादक निखिल वागळे यांनी अण्णांची रामलीला मैदानावर जाऊन भेट घेतली. त्यावेळी अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2011 09:52 AM IST

पंतप्रधान किंवा राहुल गांधींशी चर्चा करणार !

22 ऑगस्ट

आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी आज रामलीला मैदानावर जाऊन, अण्णा हजारेंची भेट घेतली. गैरसरकारी प्रतिनिधींसोबत चर्चा करणं अशक्य असल्याचे अण्णांनी यावेळी स्पष्ट सांगितले. यानंतर फक्त पंतप्रधान,पीएमओ किवा राहुल गांधींशीच चर्चा करु असं अण्णांनी स्पष्ट केलं. तसेच अजूनपर्यंत सरकारकडून अधिकृत प्रतिनिधीनी भेट घेतली नसल्याचही अण्णांनी स्पष्ट केलं.

अण्णांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम आहे. जनलोकपाल विधेयकचं पास करण्यात यावे अशी मागणी अण्णांनी पुन्हा केली आहे. आपण गैरसरकारी प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यास बिलकुल तयार नाही जर पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्याशी चर्चा होवू शकते. अशी माहिती अण्णांनी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना दिली. संपादक निखिल वागळे यांनी अण्णांची रामलीला मैदानावर जाऊन भेट घेतली. त्यावेळी अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2011 09:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...