News18 Lokmat

पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - नितीन गडकरी

25 जुलै2 जी घोटाळ्याप्रकरणी ए.राजा यांनी थेट पंतप्रधानांचे नाव घेतलं आहे. हाच धागा पकडून पंतप्रधान आणि तत्कालीन अर्थमंत्री पी.चिंदबरम यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली. पंतप्रधानांना 2 जीबद्दलचे सगळे निणर्य माहिती होते. त्यामुळेच हा घोटाळा पंतप्रधान आणि पी.चिंदबरम यांच्या सहमतीनंच झाल्याचा आरोपही त्यांनी केला.त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आपल्याशी बोलले आहेत. पक्षाध्यक्ष या नात्याने आपण जो निर्णय घेऊ तो त्यांना मान्य असणार आहे. पण लोकायुक्त संतोष हेगडे यांचा पूर्ण अहवाल आल्यानंतरचं पक्ष याविषयी निर्णय घेईल असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2011 02:10 PM IST

पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - नितीन गडकरी

25 जुलै

2 जी घोटाळ्याप्रकरणी ए.राजा यांनी थेट पंतप्रधानांचे नाव घेतलं आहे. हाच धागा पकडून पंतप्रधान आणि तत्कालीन अर्थमंत्री पी.चिंदबरम यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली. पंतप्रधानांना 2 जीबद्दलचे सगळे निणर्य माहिती होते. त्यामुळेच हा घोटाळा पंतप्रधान आणि पी.चिंदबरम यांच्या सहमतीनंच झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आपल्याशी बोलले आहेत. पक्षाध्यक्ष या नात्याने आपण जो निर्णय घेऊ तो त्यांना मान्य असणार आहे. पण लोकायुक्त संतोष हेगडे यांचा पूर्ण अहवाल आल्यानंतरचं पक्ष याविषयी निर्णय घेईल असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2011 02:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...