मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले

13 जुलैमुंबई आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरली. पण या अगोदर ही दहशतवाद्यांना मुंबईवर वारंवार हल्ले केले. अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. एक नजर टाकूया मुंबईत आत्तापर्यंत झालेल्या मोठ्या अतिरेकी हल्ल्यांवर - 26 नोव्हेंबर 2008द. मुंबईत 8 ठिकाणी अतिरेकी हल्ला166 जण ठार- 11 जुलै 2006लोकल ट्रेनमध्ये 7 बॉम्बस्फोट181 ठार, 890 जखमी- 25 ऑगस्ट 2003गेट-वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार46 ठार, 160 जखमी- 13 मार्च 2003मुलुंड रेल्वे स्टेशनलेडिज स्पेशल लोकलमध्ये स्फोट11 ठार, 65 जखमी- 2 डिसेंबर 2002 घाटकोपर स्टेशनच्या बाहेर बसमध्ये स्फोट3 ठार, 31 जखमी- 27 फेब्रुवारी 1998विरार : बॉम्बस्फोट9 ठार- 12 मार्च 199313 ठिकाणी बॉम्बस्फोट257 ठार, 713 जखमी

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2011 05:16 PM IST

मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले

13 जुलै

मुंबई आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरली. पण या अगोदर ही दहशतवाद्यांना मुंबईवर वारंवार हल्ले केले. अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. एक नजर टाकूया मुंबईत आत्तापर्यंत झालेल्या मोठ्या अतिरेकी हल्ल्यांवर - 26 नोव्हेंबर 2008द. मुंबईत 8 ठिकाणी अतिरेकी हल्ला166 जण ठार

- 11 जुलै 2006लोकल ट्रेनमध्ये 7 बॉम्बस्फोट181 ठार, 890 जखमी

- 25 ऑगस्ट 2003गेट-वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार46 ठार, 160 जखमी

- 13 मार्च 2003मुलुंड रेल्वे स्टेशनलेडिज स्पेशल लोकलमध्ये स्फोट11 ठार, 65 जखमी

- 2 डिसेंबर 2002 घाटकोपर स्टेशनच्या बाहेर बसमध्ये स्फोट3 ठार, 31 जखमी

- 27 फेब्रुवारी 1998विरार : बॉम्बस्फोट9 ठार

- 12 मार्च 199313 ठिकाणी बॉम्बस्फोट257 ठार, 713 जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2011 05:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...