नाशकात गॅस टँकर कोसळला

06 जुलैनाशिकमधील सटाणा तालुक्यातील तहराबाद येथील मौसम नदीवरच्या पुलावरुन गॅस टँकर कोसळला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गॅस गळती थांबण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2011 12:25 PM IST

नाशकात गॅस टँकर कोसळला

06 जुलै

नाशिकमधील सटाणा तालुक्यातील तहराबाद येथील मौसम नदीवरच्या पुलावरुन गॅस टँकर कोसळला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गॅस गळती थांबण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2011 12:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...