आंबोली घाट दोन दिवसात वाहतुकीसाठी खुला

आंबोली घाट दोन दिवसात वाहतुकीसाठी खुला

16 जूनआंबोली घाटात कोसळलेली दरड येत्या दोन दिवसात बाजूला केली जाईल असा विश्वास सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला. आज या दरडीत कोसळलेला सर्वात मोठा दगड ब्लास्टिंग करून काढण्यात येणार आहे. सुमारे चार हजार टनी वजनाच्या या दगडाला कंट्रोल ब्लास्टींगने फोेडण्यात आला. पाऊस असल्यामुळे कामात व्यत्यत येत असला तरीही लवकरच हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचं समजतंय. गेले पाच दिवस हा घाटमार्ग बंद आहे.

  • Share this:

16 जून

आंबोली घाटात कोसळलेली दरड येत्या दोन दिवसात बाजूला केली जाईल असा विश्वास सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला. आज या दरडीत कोसळलेला सर्वात मोठा दगड ब्लास्टिंग करून काढण्यात येणार आहे.

सुमारे चार हजार टनी वजनाच्या या दगडाला कंट्रोल ब्लास्टींगने फोेडण्यात आला. पाऊस असल्यामुळे कामात व्यत्यत येत असला तरीही लवकरच हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचं समजतंय. गेले पाच दिवस हा घाटमार्ग बंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 03:43 PM IST

ताज्या बातम्या