विद्यार्थी देता एका टक्क्यासाठी 1 लाखांची लाच

14 जूनकर्नाटकच्या शैक्षणिक क्षेत्रात एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. एमबीबीएसच्या परिक्षेत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी विद्यार्थी लाखों रुपयांची लाच देत असल्याचे समोर आलं आहे. प्रत्येक टक्क्यासाठी एक लाख रुपये असा रेट असल्याची माहिती मिळत आहे. 2006 सालापासून हा सर्व घोटाळा सुरू आहे. कर्नाटकातील सात कॉलेजमधील विद्यार्थी या प्रकारात सामील आहेत.18 विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाखो रुपये लाच देऊन मार्क्स वाढवून अनेक जण डॉक्टर झाल्याची माहिती कर्नाटकच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान, असा काही प्रकार सिद्ध झाला तर हायकोर्ट डिग्री रद्द करू शकते अशी माहिती कर्नाटकच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिली.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2011 05:27 PM IST

विद्यार्थी देता एका टक्क्यासाठी 1 लाखांची लाच

14 जून

कर्नाटकच्या शैक्षणिक क्षेत्रात एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. एमबीबीएसच्या परिक्षेत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी विद्यार्थी लाखों रुपयांची लाच देत असल्याचे समोर आलं आहे. प्रत्येक टक्क्यासाठी एक लाख रुपये असा रेट असल्याची माहिती मिळत आहे. 2006 सालापासून हा सर्व घोटाळा सुरू आहे.

कर्नाटकातील सात कॉलेजमधील विद्यार्थी या प्रकारात सामील आहेत.18 विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाखो रुपये लाच देऊन मार्क्स वाढवून अनेक जण डॉक्टर झाल्याची माहिती कर्नाटकच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान, असा काही प्रकार सिद्ध झाला तर हायकोर्ट डिग्री रद्द करू शकते अशी माहिती कर्नाटकच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2011 05:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...