वसई - विरारकरांचा अतिक्रमण विरोधात मोर्चा

14 जूनवसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाने सध्या 32 डम्पिंग ग्राऊंडवरील अतिक्रमण कारवाई सुरू केली. ही कारवाई थांबवण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. गेल्या आठवड्यात वसई विरार शहर महानगरपालिकेनं आरक्षित जागेवरच्या सुमारे 80 ते 90 इमारती तोडल्या. यावर नागरिकांचं म्हणणं आहे की, 1992 मध्ये ही जागा पटेल नामक व्यक्तीकडून घेतली त्यानंतर 2007 मध्ये ही जागा डम्पिंग ग्राऊंड साठी आरक्षित केल्याचा आरोप नागरिकांनी केला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2011 12:08 PM IST

वसई - विरारकरांचा अतिक्रमण विरोधात मोर्चा

14 जून

वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाने सध्या 32 डम्पिंग ग्राऊंडवरील अतिक्रमण कारवाई सुरू केली. ही कारवाई थांबवण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. गेल्या आठवड्यात वसई विरार शहर महानगरपालिकेनं आरक्षित जागेवरच्या सुमारे 80 ते 90 इमारती तोडल्या. यावर नागरिकांचं म्हणणं आहे की, 1992 मध्ये ही जागा पटेल नामक व्यक्तीकडून घेतली त्यानंतर 2007 मध्ये ही जागा डम्पिंग ग्राऊंड साठी आरक्षित केल्याचा आरोप नागरिकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2011 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...