News18 Lokmat

उरणमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

11 मेमुंबईत उरणमधल्या करंजा गावात गेल्या सात तासांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे. सकाळी सात वाजता बिबट्या या गावात शिरला. दोन ग्रामस्थांवर त्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात जखमीं झालेल्याना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यात एक पोलीसही किरकोळ जखमी झाला आहे. सध्या एका घरात बिबट्या घुसला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनाधिकार्‍यांचे ऑपरेशन सुरु झालंय. नॅशनल पार्कमधील पथकं उरण इथं रवाना झालंय.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 11, 2011 10:45 AM IST

उरणमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

11 मे

मुंबईत उरणमधल्या करंजा गावात गेल्या सात तासांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे. सकाळी सात वाजता बिबट्या या गावात शिरला. दोन ग्रामस्थांवर त्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात जखमीं झालेल्याना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यात एक पोलीसही किरकोळ जखमी झाला आहे. सध्या एका घरात बिबट्या घुसला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनाधिकार्‍यांचे ऑपरेशन सुरु झालंय. नॅशनल पार्कमधील पथकं उरण इथं रवाना झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2011 10:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...