डाऊ मुळे कोणतंही प्रदूषण होणार नाही - वनमंत्री पाचपुते

10 नोव्हेंबर, पुणे डाऊ प्रकल्पाविषयी वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी घेतलेल्या संशयास्पद भूमिकेमुळं वारकर्‍यांमध्ये पुन्हा संतापाचं वातावरण निर्माण झालंय. शासकीय पुजेनिमित्त पंढरपुरात आल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी अपत्यक्ष डाऊ प्रकल्पाचं समर्थन केलं. विशेष म्हणजे वारकर्‍यांनी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना केलेल्या विरोधामुळेच बबनरावांना महापुजेची संधी मिळाली होती. ' डाऊ कंपनी संशोधन करणार आहे. कोणतंही प्रदूषण होणार नाही. डाऊमुळे काही गैर होणार नाही, याबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली ', असं पाचपुते म्हणाले.

  • Share this:

First published: November 10, 2008, 2:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या