इंडोनेशियामध्ये लादेनला श्रध्दांजली

05 मेओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जगभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. पण काही ठिकाणी मात्र ओसामाला श्रद्धांजलीही वाहिली जातेय. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता मध्ये 'इस्लामिक डिफेंडर्स फ्रंट'नं लादेनला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. ओसामाचे समुद्रात दफन केल्याच्या घटनेचा त्यांनी निषेध केला. पॅलेस्टाईनमधली दहशतवादी संघटना हमास आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद यांनीही ओसामाच्या हत्येचा निषेध केला आहे. ओसामासाठी काश्मिरमधील कट्टरवादी हुर्रियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांनीही उद्या काश्मीरमध्ये शोकसभेचं आयोजन केलंय.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 5, 2011 05:16 PM IST

इंडोनेशियामध्ये लादेनला श्रध्दांजली

05 मे

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जगभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. पण काही ठिकाणी मात्र ओसामाला श्रद्धांजलीही वाहिली जातेय. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता मध्ये 'इस्लामिक डिफेंडर्स फ्रंट'नं लादेनला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. ओसामाचे समुद्रात दफन केल्याच्या घटनेचा त्यांनी निषेध केला. पॅलेस्टाईनमधली दहशतवादी संघटना हमास आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद यांनीही ओसामाच्या हत्येचा निषेध केला आहे. ओसामासाठी काश्मिरमधील कट्टरवादी हुर्रियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांनीही उद्या काश्मीरमध्ये शोकसभेचं आयोजन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2011 05:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...