कोची टस्कर्स आणि चेन्नई किंग्ज आमने सामने

कोची टस्कर्स आणि चेन्नई किंग्ज आमने सामने

18 एप्रिलआयपीएल 4 आता रंगदार वळण घेत आहे. आज कोची टस्कर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम आमने सामने येतील. रात्री आठ वाजता कोचीच्या नेहरु स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. स्पर्धेत दोन्ही टीम पहिल्यांदाच आमने सामने येणार आहे.चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या 3 पैकी 2 मॅच जिंकल्यात. तर कोचीने फक्त एक. पण शेवटच्या लीगमध्ये त्यांनी बलाढ्य मुंबईला हरवलं आहे.

  • Share this:

18 एप्रिल

आयपीएल 4 आता रंगदार वळण घेत आहे. आज कोची टस्कर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम आमने सामने येतील. रात्री आठ वाजता कोचीच्या नेहरु स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. स्पर्धेत दोन्ही टीम पहिल्यांदाच आमने सामने येणार आहे.चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या 3 पैकी 2 मॅच जिंकल्यात. तर कोचीने फक्त एक. पण शेवटच्या लीगमध्ये त्यांनी बलाढ्य मुंबईला हरवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 01:29 PM IST

ताज्या बातम्या