हमिदा बाईची कोठी हाऊसफुल्ल

हमिदा बाईची कोठी हाऊसफुल्ल

18 एप्रिलसुनील बर्वेचं हमिदा बाईची कोठी हाऊसफुल्ल चाललंय आणि हे नाटक पाहायला आल्या होत्या साक्षात विजया मेहता. मूळ हमिदाबाईची कोठीच्या सर्वेसर्वा. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात या नाटकाचा प्रयोग झाला आणि प्रयोगाला विजया बाईंची उपस्थिती पाहून सगळे कलाकार एकदम खूश झाले. विजयाबाईंनी जुन्या नाटकात साकारलेली भूमिका आता निना कुलकर्णी करतेय. विजयाबाईंनी नाटकाचा आनंद घेतलाच आणि कलाकारांचंही कौतुक केलं.

  • Share this:

18 एप्रिल

सुनील बर्वेचं हमिदा बाईची कोठी हाऊसफुल्ल चाललंय आणि हे नाटक पाहायला आल्या होत्या साक्षात विजया मेहता. मूळ हमिदाबाईची कोठीच्या सर्वेसर्वा. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात या नाटकाचा प्रयोग झाला आणि प्रयोगाला विजया बाईंची उपस्थिती पाहून सगळे कलाकार एकदम खूश झाले. विजयाबाईंनी जुन्या नाटकात साकारलेली भूमिका आता निना कुलकर्णी करतेय. विजयाबाईंनी नाटकाचा आनंद घेतलाच आणि कलाकारांचंही कौतुक केलं.

First published: April 18, 2011, 11:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या