Elec-widget

चेन्नईचा विजय ; बंगलोरची पराभवाची हॅट्‌ट्रीक

चेन्नईचा विजय ; बंगलोरची पराभवाची हॅट्‌ट्रीक

16 एप्रिलआयपीएल 4 मध्ये महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नईनं सुपर विजय मिळवला आहे. चेन्नई रॉयल चॅलेंजर्सने बंगलोरचा 22 रन्सनं पराभव केला. या स्पर्धेतला बंगलोरचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्जने पहिली बॅटिंग करत 183 रन्स केले. विजयाचे आव्हान समोर ठेऊन खेळणार्‍या बंगलोरची टीम 7 विकेटच्य मोबदल्यात 162 रन्स करु शकली. बंगलोरची सुरुवातच खराब झाली. ओपनिंगला आलेला तिलकरत्ने दिलशान पहिल्याच ओव्हरमध्ये शुन्यावर आऊट झाला. मॉर्केलनं त्याची विकेट घेतली. मयांक अग्रवाल, सौरभ तिवारी, चेतेश्वर पुजारा हे प्रमुख बॅट्समनही आज फ्लॉप ठरले. बंगलोरतर्फे एबी डिव्हलिअर्सने एकाकी झुंज देत 64 रन्स केले. पण टीमला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. चेन्नईचा स्पर्धेतला दुसरा विजय ठरला.

  • Share this:

16 एप्रिल

आयपीएल 4 मध्ये महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नईनं सुपर विजय मिळवला आहे. चेन्नई रॉयल चॅलेंजर्सने बंगलोरचा 22 रन्सनं पराभव केला. या स्पर्धेतला बंगलोरचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्जने पहिली बॅटिंग करत 183 रन्स केले. विजयाचे आव्हान समोर ठेऊन खेळणार्‍या बंगलोरची टीम 7 विकेटच्य मोबदल्यात 162 रन्स करु शकली.

बंगलोरची सुरुवातच खराब झाली. ओपनिंगला आलेला तिलकरत्ने दिलशान पहिल्याच ओव्हरमध्ये शुन्यावर आऊट झाला. मॉर्केलनं त्याची विकेट घेतली. मयांक अग्रवाल, सौरभ तिवारी, चेतेश्वर पुजारा हे प्रमुख बॅट्समनही आज फ्लॉप ठरले. बंगलोरतर्फे एबी डिव्हलिअर्सने एकाकी झुंज देत 64 रन्स केले. पण टीमला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. चेन्नईचा स्पर्धेतला दुसरा विजय ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...