एकताचा पहिला मराठी सिनेमा 'तार्‍यांचे बेट'

एकताचा पहिला मराठी सिनेमा 'तार्‍यांचे बेट'

14 एप्रिलडेली सोप क्वीन एकता कपूरने 'तार्‍यांचे बेट' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. तर या सिनेमाच्या निर्मितीला साथ मिळाली ती वेनस्डे फेम नीरज पांडे यांची. 'तार्‍यांचे बेट' सिनेमा या आठवड्यात रिलीज होत आहे. आपली ही पहिली वहिली निर्मिती कशी झाली हे पाहण्यासाठी सिनेमाचे निर्माते स्वत: प्रेक्षकांमध्ये जाऊन सिनेमा बघणार आहे.

  • Share this:

14 एप्रिल

डेली सोप क्वीन एकता कपूरने 'तार्‍यांचे बेट' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. तर या सिनेमाच्या निर्मितीला साथ मिळाली ती वेनस्डे फेम नीरज पांडे यांची. 'तार्‍यांचे बेट' सिनेमा या आठवड्यात रिलीज होत आहे. आपली ही पहिली वहिली निर्मिती कशी झाली हे पाहण्यासाठी सिनेमाचे निर्माते स्वत: प्रेक्षकांमध्ये जाऊन सिनेमा बघणार आहे.

First published: April 14, 2011, 11:07 AM IST
Tags:

ताज्या बातम्या