बहिणीची छेड काढली म्हणून तरूणाचा खून

12 एप्रिलनाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे बहिणीची छेड काढण्याच्या प्रकरणावरून तीन मित्रांनी मिळून पप्पू कुर्‍हे या तरूणाचा खून केला. कुर्‍हे कुटुंबातील सदस्यांनी संतप्त होत आज मंगळवारी आरोपींच्या घराची तोडफोड केली. या प्रकऱणामुळे काही काळ मनमाडमध्ये तणावाचं वातावरण होतं. या खून प्रकऱणी मनमाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2011 12:06 PM IST

बहिणीची छेड काढली म्हणून तरूणाचा खून

12 एप्रिल

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे बहिणीची छेड काढण्याच्या प्रकरणावरून तीन मित्रांनी मिळून पप्पू कुर्‍हे या तरूणाचा खून केला. कुर्‍हे कुटुंबातील सदस्यांनी संतप्त होत आज मंगळवारी आरोपींच्या घराची तोडफोड केली. या प्रकऱणामुळे काही काळ मनमाडमध्ये तणावाचं वातावरण होतं. या खून प्रकऱणी मनमाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...