मोलकरणीवर बलात्कार प्रकरणी शायनीला 7 वर्षाचा कारावास

मोलकरणीवर बलात्कार प्रकरणी शायनीला 7 वर्षाचा कारावास

30 मार्चमोलकरणी बलात्कार केल्या प्रकरणी अभिनेता शायनी आहुजाला कोर्टानं दोषी ठरवलं आहे. सात वर्षांच्या कारावासीची त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या सेशन्स कोर्टानं त्याला दोषी ठरवलंय. हा निर्णय ऐकल्यानंतर शायनी आहुजा भर कोर्टात रडला. शिक्षेसह शायनी आहुजाला तीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शायनी आहुजाने त्याच्या घरातच मोलकरणीवर बलात्कार केल्याचं सिद्ध झालं आहे. शायनीने आपल्या अंधेरी येथील राहत्या घरी मोलकरीवर बलात्कार केला होता. सप्टेंबर 2009 मध्ये ही घटना घडली होती. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती.

  • Share this:

30 मार्च

मोलकरणी बलात्कार केल्या प्रकरणी अभिनेता शायनी आहुजाला कोर्टानं दोषी ठरवलं आहे. सात वर्षांच्या कारावासीची त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या सेशन्स कोर्टानं त्याला दोषी ठरवलंय. हा निर्णय ऐकल्यानंतर शायनी आहुजा भर कोर्टात रडला. शिक्षेसह शायनी आहुजाला तीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शायनी आहुजाने त्याच्या घरातच मोलकरणीवर बलात्कार केल्याचं सिद्ध झालं आहे. शायनीने आपल्या अंधेरी येथील राहत्या घरी मोलकरीवर बलात्कार केला होता. सप्टेंबर 2009 मध्ये ही घटना घडली होती. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती.

Tags:
First Published: Mar 30, 2011 01:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading