सुटकेसमध्ये मृतदेह प्रकरणी दोघांना अटक

19 मार्चमुंबईत गेल्या काही दिवसात सुटकेसमध्ये दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. यापैकी सॅन्डहर्स्ट रोड येथे सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं आहे. संबंधित महिला मुंब्रा इथं राहणारी होती. या मुलीच्या नवर्‍याने आणि तिच्या दोन दिरांनी ही हत्या केलीय. याप्रकरणी नवर्‍याला आणि एका दिराला पोलिसांनी अटक केली.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2011 12:10 PM IST

सुटकेसमध्ये मृतदेह प्रकरणी दोघांना अटक

19 मार्च

मुंबईत गेल्या काही दिवसात सुटकेसमध्ये दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. यापैकी सॅन्डहर्स्ट रोड येथे सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं आहे. संबंधित महिला मुंब्रा इथं राहणारी होती. या मुलीच्या नवर्‍याने आणि तिच्या दोन दिरांनी ही हत्या केलीय. याप्रकरणी नवर्‍याला आणि एका दिराला पोलिसांनी अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 12:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...