• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन
  • VIDEO: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 05:19 PM IST | Updated On: Jul 2, 2019 05:19 PM IST

    मुंबई, 2 जुलै: आमदार बच्चू कडू यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अन्नत्याग आंदोलन केलं आहे. यावेळी भर पावसात बच्चू कडू एकटेच पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. मतदारसंघातील विकासकामं पूर्ण करावीत. सबका साथ सबका विकास याप्रमाणे सर्वांचा विकास करावा आम्ही मागण्या ऐकून घ्याव्यात यासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading