• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: अखेर मोदींनी केलं लडाखवासीयांचं स्वप्न साकार!
  • SPECIAL REPORT: अखेर मोदींनी केलं लडाखवासीयांचं स्वप्न साकार!

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 07:27 AM IST | Updated On: Aug 6, 2019 07:27 AM IST

    नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरचं ३७० कलम रद्द करतानाच लडाखलाही केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भौगोलिक परिस्थिती तफावत असतानाही लडाख जम्मू-काश्मीरचा भाग होता. त्यामुळंचं लडाखला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. पाहुयात यासंबंधी विशेष रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी