• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 15 गावांमधील श्रमदानात रोहित पवार कुटुंबियासोबत सहभागी
  • VIDEO: 15 गावांमधील श्रमदानात रोहित पवार कुटुंबियासोबत सहभागी

    News18 Lokmat | Published On: May 5, 2019 02:12 PM IST | Updated On: May 5, 2019 03:22 PM IST

    बारामती, 5 मे: बारामती तालुक्यातील 15 गावांमध्ये महाश्रमदान करण्यात आलं. तब्बल 10 हजार नागरिकांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्यासह सुनंदा पवार यांनीही श्रमदान केलं. पानी फाऊंडेशन आणि अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकारातून या महाश्रमदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी