मुंबईत महिलेची 2 मुलांसह आत्महत्या

मुंबईत महिलेची 2 मुलांसह आत्महत्या

08 मार्चमुंबईतल्या गोरेगावमध्ये आज सकाळी साडेआठ वाजता 31 वर्षाच्या महिलेनं आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. निधी गुप्ता नावाच्या महिलेने आपल्या दोन मुलांसह सह्याद्रीच्या बिल्डिंगच्या 19 व्या मजल्यावरुन उडी मारली. यात या तिघांचा मृत्यू झाला. निधीसह तिची दोन मुलं 6 वर्षांचा गौरव आणि 3 वर्षांचा मयांक याचाही यात दुदैर्वी अंत झाला. या आत्महत्येमागचं कारण कळू शकलेलं नाही.

  • Share this:

08 मार्च

मुंबईतल्या गोरेगावमध्ये आज सकाळी साडेआठ वाजता 31 वर्षाच्या महिलेनं आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. निधी गुप्ता नावाच्या महिलेने आपल्या दोन मुलांसह सह्याद्रीच्या बिल्डिंगच्या 19 व्या मजल्यावरुन उडी मारली. यात या तिघांचा मृत्यू झाला. निधीसह तिची दोन मुलं 6 वर्षांचा गौरव आणि 3 वर्षांचा मयांक याचाही यात दुदैर्वी अंत झाला. या आत्महत्येमागचं कारण कळू शकलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 10:57 AM IST

ताज्या बातम्या