आ.वाघ यांच्या पीएची पोलीस कोठडीत वाढ

आ.वाघ यांच्या पीएची पोलीस कोठडीत वाढ

03 मार्चराष्ट्रवादीचे निलंबित आमदार दिलीप वाघ आणि त्यांचा पी.ए.महेश माळी यांची पोलीस कोठडी शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. नेाकरीचं आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा यांच्या विरोधात दाखल आहे.आजारपणाच्या कारणावरून आमदार वाघ तपासासाठी सहकार्य करीत नसल्याचं सरकारी वकीलांनी न्यायालयात म्हटलं आहे. मात्र प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानं पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकीलांनी केला.

  • Share this:

03 मार्च

राष्ट्रवादीचे निलंबित आमदार दिलीप वाघ आणि त्यांचा पी.ए.महेश माळी यांची पोलीस कोठडी शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. नेाकरीचं आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा यांच्या विरोधात दाखल आहे.आजारपणाच्या कारणावरून आमदार वाघ तपासासाठी सहकार्य करीत नसल्याचं सरकारी वकीलांनी न्यायालयात म्हटलं आहे. मात्र प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानं पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकीलांनी केला.

Tags:
First Published: Mar 3, 2011 03:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading