गोंदियात बोगस हळद करणार्‍या दोघांना अटक

गोंदियात बोगस हळद करणार्‍या दोघांना अटक

23 फेब्रुवारीगोंदियात बोगस हळद तयार करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सडलेली हळद, तांदळाचा भुसा, पिवळा रंग आणि केमिकल एकत्र करुन हे आरोपी हळद तयार करत होते. मोहम्मद सरीफ युसुफ शेख आणि हिरालाल पटले हे दोघे गेल्या चार वर्षांपासून बोगस हळद तयार करण्याचा कारखाना चालवत होते.

  • Share this:

23 फेब्रुवारी

गोंदियात बोगस हळद तयार करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सडलेली हळद, तांदळाचा भुसा, पिवळा रंग आणि केमिकल एकत्र करुन हे आरोपी हळद तयार करत होते. मोहम्मद सरीफ युसुफ शेख आणि हिरालाल पटले हे दोघे गेल्या चार वर्षांपासून बोगस हळद तयार करण्याचा कारखाना चालवत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 12:03 PM IST

ताज्या बातम्या