संवाद पूनम सुर्वे आणि अश्विन चितळेचा

संवाद पूनम सुर्वे आणि अश्विन चितळेचा

बालदिनाच्या निमित्ताने 'सलाम महाराष्ट्र'मध्ये मल्लखांब पटू पूनम सुर्वे आणि बालकलाकार अश्विन चितळे आले होते. त्या दोघांनीही एकमेकांशी गप्पा मारल्या. अश्विनने पूनमला मल्लखांबमधल्या बॅलन्सींग बद्दल विचारलं, तर पूनमने अश्विनला अभिनयाबद्दल विचारलं. त्या दोघांच्या गप्पा व्हिडिओवर पाहता आणि ऐकता येतील.

  • Share this:

First published: November 14, 2008, 8:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या