News18 Lokmat

महापालिकेच्या पाण्याच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू

25 जानेवारीमुंबईत भांडुप जवळच्या विहार तलाव जंगल परिसरात एका बिबट्याचा पाण्याच्या टाकीत पडुन मृत्यू झाला. ही पाण्याची टाकी महानगरपालिकेची आहे. ही टाकी वापरात नव्हती. या अर्धवट तुटलेल्या टाकीत दोन दिवसांपूर्वीच बिबट्या पडला होता.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jan 25, 2011 12:48 PM IST

महापालिकेच्या पाण्याच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू

25 जानेवारी

मुंबईत भांडुप जवळच्या विहार तलाव जंगल परिसरात एका बिबट्याचा पाण्याच्या टाकीत पडुन मृत्यू झाला. ही पाण्याची टाकी महानगरपालिकेची आहे. ही टाकी वापरात नव्हती. या अर्धवट तुटलेल्या टाकीत दोन दिवसांपूर्वीच बिबट्या पडला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2011 12:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...