अजय-अतुल संगीत देणार करण जोहरच्या सिनेमात

20 जानेवारीसंगीतकार अजय-अतुल या मराठमोळया जोडीचं बॉलीवूडमध्ये दमदार पुनरागमन होतं आहे. निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्सालीबरोबर आता करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा आगामी सिनेमामध्येही हे दोघं संगीत देणारे आहे. अग्निपथ या आगामी सिनेमासाठी धर्मा प्रॉडक्शननं अजय-अतुलला साईन केलं. त्यांच्या नटरंग सिनेमातील संगीतावर प्रभावित होऊन करणने त्यांना या सिनेमासाठी बोलवलं. पहिल्या अग्निपथ या सिनेमाला लक्ष्मिकांत-प्यारेलाल यांचं संगीत होतं.आणि त्याच सिनेमाच्या रिमेकमध्ये अजय अतुलच्या संगीताची जादू अनुभवायला मिळेल.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2011 01:21 PM IST

अजय-अतुल संगीत देणार करण जोहरच्या सिनेमात

20 जानेवारी

संगीतकार अजय-अतुल या मराठमोळया जोडीचं बॉलीवूडमध्ये दमदार पुनरागमन होतं आहे. निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्सालीबरोबर आता करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा आगामी सिनेमामध्येही हे दोघं संगीत देणारे आहे. अग्निपथ या आगामी सिनेमासाठी धर्मा प्रॉडक्शननं अजय-अतुलला साईन केलं. त्यांच्या नटरंग सिनेमातील संगीतावर प्रभावित होऊन करणने त्यांना या सिनेमासाठी बोलवलं. पहिल्या अग्निपथ या सिनेमाला लक्ष्मिकांत-प्यारेलाल यांचं संगीत होतं.आणि त्याच सिनेमाच्या रिमेकमध्ये अजय अतुलच्या संगीताची जादू अनुभवायला मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2011 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...