रिलायन्स एनर्जीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

रिलायन्स एनर्जीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

22 डिसेंबरमुंबईत रिलायन्स एनर्जीविरोधात आज शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले. बिर्ला मातोश्री सभागृह इथं रिलायन्स भागधारकांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. पण रिलायन्स एनर्जीमधील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व गजानन किर्तीकर यांनी केले.

  • Share this:

22 डिसेंबर

मुंबईत रिलायन्स एनर्जीविरोधात आज शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले. बिर्ला मातोश्री सभागृह इथं रिलायन्स भागधारकांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. पण रिलायन्स एनर्जीमधील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व गजानन किर्तीकर यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 01:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...