मिफ्ता ऍवॉर्ड सोहळा ; बीग बींच्या हस्ते पुरस्कार वितरण

मिफ्ता ऍवॉर्ड सोहळा ; बीग बींच्या हस्ते पुरस्कार वितरण

18 डिसेंबरदुबईत मिफ्ता ऍवॉर्ड सोहळा चांगलाच रंगला आणि या सोहळ्याची रंगत खर्‍या अर्थाने वाढवली ती बिग बी अमिताभ बच्चन यांनी. या अवॉर्ड सोहळ्याला शुभेच्छा देत अमिताभजींनी लक्षवेधी चित्रपट पुरस्काराचे नावही जाहीर केले. आणि हा पुरस्कार मिळाला हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमाला. मराठीविषयीची कृतज्ञताही बिग बींनी यावेळी व्यक्त केली.विशेष म्हणजे एबीसीएल कॉर्प निर्मित विहीर या सिनेमालाही मिफ्तामध्ये सन्मानित केलं गेलंं. आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेला मराठी चित्रपट हा विशेष पुरस्कार विहीरला दिला गेला. विहीरचे निर्माते अमिताभ बच्चन यांचा हा पुरस्कार प्रदान केला गेला.

  • Share this:

18 डिसेंबर

दुबईत मिफ्ता ऍवॉर्ड सोहळा चांगलाच रंगला आणि या सोहळ्याची रंगत खर्‍या अर्थाने वाढवली ती बिग बी अमिताभ बच्चन यांनी. या अवॉर्ड सोहळ्याला शुभेच्छा देत अमिताभजींनी लक्षवेधी चित्रपट पुरस्काराचे नावही जाहीर केले. आणि हा पुरस्कार मिळाला हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमाला. मराठीविषयीची कृतज्ञताही बिग बींनी यावेळी व्यक्त केली.

विशेष म्हणजे एबीसीएल कॉर्प निर्मित विहीर या सिनेमालाही मिफ्तामध्ये सन्मानित केलं गेलंं. आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेला मराठी चित्रपट हा विशेष पुरस्कार विहीरला दिला गेला. विहीरचे निर्माते अमिताभ बच्चन यांचा हा पुरस्कार प्रदान केला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2010 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading