हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर अण्णांचं आंदोलन

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर अण्णांचं आंदोलन

27 नोव्हेंबरलवासा घोटाळा तसेच टोलनाक्यांची अरेरावी, वाळूमाफियांची दादागिरी आणि सहकारी संस्थांमधली मनमानी या मुद्द्यांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर अण्णांचं हे आंदोलन आहे. हे उपोषण आळंदीला करणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलंं होतं. मात्र, तिथल्या प्रशासनानं परवानगी नाकारल्यानं, अण्णा राळेगणसिद्धीमध्येच हे उपोषण करणार आहेत. भाजपचे आमदार विनोद तावडे यांनी अण्णांची भेट घेवून त्यांच्याशी या मुद्द्यांवर चर्चा केली. आणि ह्या बाबतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज आण्णांशी संवाद साधणार आहेत.

  • Share this:

27 नोव्हेंबर

लवासा घोटाळा तसेच टोलनाक्यांची अरेरावी, वाळूमाफियांची दादागिरी आणि सहकारी संस्थांमधली मनमानी या मुद्द्यांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर अण्णांचं हे आंदोलन आहे. हे उपोषण आळंदीला करणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलंं होतं. मात्र, तिथल्या प्रशासनानं परवानगी नाकारल्यानं, अण्णा राळेगणसिद्धीमध्येच हे उपोषण करणार आहेत. भाजपचे आमदार विनोद तावडे यांनी अण्णांची भेट घेवून त्यांच्याशी या मुद्द्यांवर चर्चा केली. आणि ह्या बाबतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज आण्णांशी संवाद साधणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2010 01:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading