'खुपते तिथे गुप्ते' अवधूत गुप्तेचा नवीन टॉक शो

25 नोव्हेंबरगायक संगीतकार अवधूत गुप्ते आता आपली नवी इनिंग सुरू करतोय. झी मराठी वाहिनीवर खुपते तिथे गुप्ते ह्या त्याच्या नवीन टॉक शो ची सुरवात होतेय. या टॉक शोच्या पहिल्याच भागात अवधूतचे पाहुणे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि अभिनेते अशोक सराफ हे होते. छगन भुजबळांनी यावेळी कवितावाचन केलं.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 25, 2010 05:03 PM IST

'खुपते तिथे गुप्ते' अवधूत गुप्तेचा नवीन टॉक शो

25 नोव्हेंबर

गायक संगीतकार अवधूत गुप्ते आता आपली नवी इनिंग सुरू करतोय. झी मराठी वाहिनीवर खुपते तिथे गुप्ते ह्या त्याच्या नवीन टॉक शो ची सुरवात होतेय. या टॉक शोच्या पहिल्याच भागात अवधूतचे पाहुणे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि अभिनेते अशोक सराफ हे होते. छगन भुजबळांनी यावेळी कवितावाचन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2010 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...