राहत तसलीम करोडपती

राहत तसलीम करोडपती

20 नोव्हेंबरकौन बनेगा करोडपतीमध्ये पहिली करोडपती ठरलीय झारखंडची राहत तसलीम.. अमिताभ बच्चनच्या हस्ते तिला एक कोटींचा चेक दिला गेला. एका छोट्या गावातून आलेल्या राहत तसलीमचं बिग बी कौतुक करत होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी मिडियाशी संवाद साधला.

  • Share this:

20 नोव्हेंबर

कौन बनेगा करोडपतीमध्ये पहिली करोडपती ठरलीय झारखंडची राहत तसलीम.. अमिताभ बच्चनच्या हस्ते तिला एक कोटींचा चेक दिला गेला. एका छोट्या गावातून आलेल्या राहत तसलीमचं बिग बी कौतुक करत होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी मिडियाशी संवाद साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2010 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading