राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

22 ऑक्टोबरयंदाच्या 2009 चा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आज होणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांचा गौरव केला जाणार आहे.'पा' मधल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर नटरंगलाही मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. 3 इडियट्स सिनेमाचाही गौरव करण्यात येईल. त्यासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार आहे. याशिवाय दिल्ली सिक्स, वेल डन अब्बा, देव डी या सिनेमांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा सोहळा होणार आहे.

  • Share this:

22 ऑक्टोबर

यंदाच्या 2009 चा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आज होणार आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांचा गौरव केला जाणार आहे.'पा' मधल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

तर नटरंगलाही मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.

3 इडियट्स सिनेमाचाही गौरव करण्यात येईल. त्यासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार आहे.

याशिवाय दिल्ली सिक्स, वेल डन अब्बा, देव डी या सिनेमांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

दिल्लीच्या विज्ञान भवनात हा सोहळा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 12:44 PM IST

ताज्या बातम्या