बेस्ट कर्मचार्‍यांना 10 हजारांचा बोनस

बेस्ट कर्मचार्‍यांना 10 हजारांचा बोनस

20 ऑक्टोबरबेस्टच्या 42 हजार कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.बेस्ट कामगारांना 10 हजार रूपये दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला आहे. बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारली तर आणखी एक हजार रूपये जास्तीचा बोनस देऊ, अशी घोषणा बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता आणि अध्यक्ष संजय पोतनीस यांनी केली आहे.

  • Share this:

20 ऑक्टोबर

बेस्टच्या 42 हजार कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

बेस्ट कामगारांना 10 हजार रूपये दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला आहे.

बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारली तर आणखी एक हजार रूपये जास्तीचा बोनस देऊ, अशी घोषणा बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता आणि अध्यक्ष संजय पोतनीस यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2010 12:00 PM IST

ताज्या बातम्या