घोटाळ्यात पंतप्रधान कार्यालयाचाही हात- नितीन गडकरी

घोटाळ्यात पंतप्रधान कार्यालयाचाही हात- नितीन गडकरी

18 ऑक्टोबर कॉमनवेल्थ घोटाळ्यात एकटे कलमाडी दोषी नाहीत, तर या घोटाळ्यात पंतप्रधान कार्यालयाचाही हात आहे, असा आरोप भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींनी पुण्यात केला आहे. कॉमनवेल्थवर 70 हजार कोटीपेक्षाही जास्त खर्च झाले. त्यातल्या अनेक फाईल्सवर पंतप्रधान कार्यलयाचा शिक्का आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.

  • Share this:

18 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ घोटाळ्यात एकटे कलमाडी दोषी नाहीत, तर या घोटाळ्यात पंतप्रधान कार्यालयाचाही हात आहे, असा आरोप भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींनी पुण्यात केला आहे.

कॉमनवेल्थवर 70 हजार कोटीपेक्षाही जास्त खर्च झाले. त्यातल्या अनेक फाईल्सवर पंतप्रधान कार्यलयाचा शिक्का आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 04:59 PM IST

ताज्या बातम्या