सिंधुताईंच्या जीवनावर मराठी सिनेमा

सिंधुताईंच्या जीवनावर मराठी सिनेमा

13 ऑक्टोबर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एक मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मी सिंधुताई सपकाळ... या सिनेमाचे म्युझिक लॉन्च झाले. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत हे म्युझिक लॉन्च करण्यात आले. दिग्दर्शक आणि अभिनेते अनंत महादेवन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

  • Share this:

13 ऑक्टोबर

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एक मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मी सिंधुताई सपकाळ... या सिनेमाचे म्युझिक लॉन्च झाले.

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत हे म्युझिक लॉन्च करण्यात आले. दिग्दर्शक आणि अभिनेते अनंत महादेवन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2010 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading