राज ठाकरेंची फॅशन डिझायनरवर टीका

राज ठाकरेंची फॅशन डिझायनरवर टीका

20 सप्टेंबरफॅशनच्या क्षेत्रात मराठी तरुण तरुणी खूप प्रगती करत आहेत, पण ते मराठीपण जपत नाहीत, या शब्दात राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.महाराष्ट्र कला विकास प्रतिष्ठान प्रस्तुत आणि शिरिष पारकर आयोजित मुंबई गणेश महोत्सव विलेपार्लेच्या साठ्ये महाविद्यालयाच्या मैदानात आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र कन्या सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी नितीन देसाई, मधुर भांडारकर, अजय-अतुल, विक्रम फडणीस हे परीक्षक होते.

  • Share this:

20 सप्टेंबर

फॅशनच्या क्षेत्रात मराठी तरुण तरुणी खूप प्रगती करत आहेत, पण ते मराठीपण जपत नाहीत, या शब्दात राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.

महाराष्ट्र कला विकास प्रतिष्ठान प्रस्तुत आणि शिरिष पारकर आयोजित मुंबई गणेश महोत्सव विलेपार्लेच्या साठ्ये महाविद्यालयाच्या मैदानात आज आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महाराष्ट्र कन्या सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी नितीन देसाई, मधुर भांडारकर, अजय-अतुल, विक्रम फडणीस हे परीक्षक होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 02:20 PM IST

ताज्या बातम्या