Elec-widget

नानाने घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट

नानाने घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट

20 सप्टेंबरअभिनेते नाना पाटेकर यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आहे. वांद्रे येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे यावेळी नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.

  • Share this:

20 सप्टेंबर

अभिनेते नाना पाटेकर यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आहे.

वांद्रे येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली.

ही सदिच्छा भेट असल्याचे यावेळी नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 11:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...