मालेगावात रस्त्याला शहीद करकरेंचे नाव

मालेगावात रस्त्याला शहीद करकरेंचे नाव

18 सप्टेंबरमालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास लावणारे शहीद हेमंत करकरे यांना मालेगावकरांनी आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. मालेगावातील भख्कू चौक ते शास्त्री चौक या रस्त्याला शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्यात आले आहे. मालेगाव पालिकेने सहा महिन्यांपूर्वी हा ठराव केला होता. नुकतेच हे नामकरण करण्यात आले आहे.

  • Share this:

18 सप्टेंबर

मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास लावणारे शहीद हेमंत करकरे यांना मालेगावकरांनी आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली आहे.

मालेगावातील भख्कू चौक ते शास्त्री चौक या रस्त्याला शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्यात आले आहे.

मालेगाव पालिकेने सहा महिन्यांपूर्वी हा ठराव केला होता. नुकतेच हे नामकरण करण्यात आले आहे.

First published: September 18, 2010, 6:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading