Elec-widget

रस्त्यावर मांडव टाकूनही वाहतूक सुरळीत

रस्त्यावर मांडव टाकूनही वाहतूक सुरळीत

13 सप्टेंबरपुण्यात अनेक गणेश मंडळे रस्त्यात मांडव टाकून गणेश उत्सव साजरा करत असल्याने बर्‍याचदा वाहतूक कोंडी होते. पण काही मंडळे अशीही आहेत, की यातून मार्ग काढून ती कल्पकतेने मांडव टाकतात. पुण्यातील बालविकास मंडळाने 14 फूट उंच मांडव उभारून त्यावर देखावा उभा केला आहे. त्यामुळे वाहतुकीला मार्ग मोकळा झाला आहे.

  • Share this:

13 सप्टेंबर

पुण्यात अनेक गणेश मंडळे रस्त्यात मांडव टाकून गणेश उत्सव साजरा करत असल्याने बर्‍याचदा वाहतूक कोंडी होते.

पण काही मंडळे अशीही आहेत, की यातून मार्ग काढून ती कल्पकतेने मांडव टाकतात. पुण्यातील बालविकास मंडळाने 14 फूट उंच मांडव उभारून त्यावर देखावा उभा केला आहे.

त्यामुळे वाहतुकीला मार्ग मोकळा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 10:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...