नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा : काँग्रेस

नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा : काँग्रेस

10 एप्रिलभाजपाध्यक्ष नितीन गडकरींचे मित्र खासदार अजयकुमार संचेती यांच्यावर कॅगने ठपका ठेवल्याची बातमी आयबीएन नेटवर्कने काल दाखवली होती. यावर काँग्रेसने गडकरींचा राजीनामा मागितला. उद्योगपती अजय संचेती यांना 2007 साली छत्तीसगडमध्ये कोळसा खाण देण्यात आली होती. पण ती कमी दरात देण्यात आली. त्यामुळे छत्तीसगड सरकारचे एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल कॅगने दिला. महाराष्ट्राच्या विधानसभेतही आज हा मुद्दा उचलण्यात आला. पण भाजपने मात्र त्यावर स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलं.

  • Share this:

10 एप्रिल

भाजपाध्यक्ष नितीन गडकरींचे मित्र खासदार अजयकुमार संचेती यांच्यावर कॅगने ठपका ठेवल्याची बातमी आयबीएन नेटवर्कने काल दाखवली होती. यावर काँग्रेसने गडकरींचा राजीनामा मागितला. उद्योगपती अजय संचेती यांना 2007 साली छत्तीसगडमध्ये कोळसा खाण देण्यात आली होती. पण ती कमी दरात देण्यात आली. त्यामुळे छत्तीसगड सरकारचे एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल कॅगने दिला. महाराष्ट्राच्या विधानसभेतही आज हा मुद्दा उचलण्यात आला. पण भाजपने मात्र त्यावर स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलं.

First published: April 10, 2012, 5:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या