दहीहंडीत 273 गोविंदा जखमी

दहीहंडीत 273 गोविंदा जखमी

3 सप्टेंबरमुंबईत दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. पण या सर्व उत्सवात जवळपास 273 गोविंदा जखमी झाले आहेत. कुर्ल्यामध्ये दहीहंडी फोडताना जखमी झालेला दत्तात्रय सांळुखे हा आता मृत्यूशी झुंज देत आहे. दत्तात्रयवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या दत्तात्रयला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दत्तात्रयच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आज केईएममध्ये जखमी गोविंदांची विचारपूस करण्यासाठी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर गेले होते, यावेळी त्यांच्याशी बातचीत केली, आमचे रिपोर्टर गोविंद तुपे यांनी.....

  • Share this:

3 सप्टेंबर

मुंबईत दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. पण या सर्व उत्सवात जवळपास 273 गोविंदा जखमी झाले आहेत.

कुर्ल्यामध्ये दहीहंडी फोडताना जखमी झालेला दत्तात्रय सांळुखे हा आता मृत्यूशी झुंज देत आहे. दत्तात्रयवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या दत्तात्रयला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दत्तात्रयच्या घरची परिस्थिती बेताची आहे.

आज केईएममध्ये जखमी गोविंदांची विचारपूस करण्यासाठी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर गेले होते, यावेळी त्यांच्याशी बातचीत केली, आमचे रिपोर्टर गोविंद तुपे यांनी.....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 01:04 PM IST

ताज्या बातम्या