सचिनच्या नावावर आता सर्वाधिक टेस्टचा रेकॉर्ड

सचिनच्या नावावर आता सर्वाधिक टेस्टचा रेकॉर्ड

3 ऑगस्टसर्वाधिक सेंच्युरी, सर्वाधिक रन्स नावावर असणार्‍या सचिनने सर्वाधिक टेस्ट खेळण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे. भारत-श्रीलंकादरम्यानची तिसरी टेस्ट मॅच सचिनची 169 वी टेस्ट मॅच ठरली. याअगोदर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉच्या नावावर हा रेकॉर्ड होता. दरम्यान भारत-श्रीलंका यांच्यात कोलंबोत सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्ट मॅचमध्ये पहिल्या दिवसाअखेर लंकेने 4 विकेट गमावत 293 रन्स केले आहेत

  • Share this:

3 ऑगस्ट

सर्वाधिक सेंच्युरी, सर्वाधिक रन्स नावावर असणार्‍या सचिनने सर्वाधिक टेस्ट खेळण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे.

भारत-श्रीलंकादरम्यानची तिसरी टेस्ट मॅच सचिनची 169 वी टेस्ट मॅच ठरली.

याअगोदर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉच्या नावावर हा रेकॉर्ड होता.

दरम्यान भारत-श्रीलंका यांच्यात कोलंबोत सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्ट मॅचमध्ये पहिल्या दिवसाअखेर लंकेने 4 विकेट गमावत 293 रन्स केले आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 04:09 PM IST

ताज्या बातम्या