श्रीलंकेने इनिंग सावरली

श्रीलंकेने इनिंग सावरली

3 ऑगस्टभारत-श्रीलंका यांच्यात कोलंबोत सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्ट मॅचमध्ये डळमळीत सुरूवातीनंतर श्रीलंकेने इनिंग सावरली. ईशांत शर्माने ओपनर पर्णवितरणाची विकेट घेत भारताला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर दिलशान आणि संघकाराने इनिंग सावरली. दोघांनी मिळून श्रीलंकेला 100 रन्सचा आकडा पार करून दिला. पण त्यानंतर दिलशानही रन आऊट झाला. कॅप्टन संघकारानेही 75 रन्सची भक्कमी खेळी केली. अखेर ओझाने त्याची विकेट काढली. यानंतर महेला जयवर्धने आणि समरवीराने श्रीलंकेला 250 रन्सचा टप्पा पार करून दिला. जयवर्धनेने शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. पण 56 रन्सवर असताना प्रग्यान ओझाने त्याची विकेट काढली.

  • Share this:

3 ऑगस्ट

भारत-श्रीलंका यांच्यात कोलंबोत सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्ट मॅचमध्ये डळमळीत सुरूवातीनंतर श्रीलंकेने इनिंग सावरली.

ईशांत शर्माने ओपनर पर्णवितरणाची विकेट घेत भारताला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर दिलशान आणि संघकाराने इनिंग सावरली. दोघांनी मिळून श्रीलंकेला 100 रन्सचा आकडा पार करून दिला.

पण त्यानंतर दिलशानही रन आऊट झाला. कॅप्टन संघकारानेही 75 रन्सची भक्कमी खेळी केली. अखेर ओझाने त्याची विकेट काढली.

यानंतर महेला जयवर्धने आणि समरवीराने श्रीलंकेला 250 रन्सचा टप्पा पार करून दिला. जयवर्धनेने शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. पण 56 रन्सवर असताना प्रग्यान ओझाने त्याची विकेट काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...