तिरंगी मालिकेसाठी टीमची निवड

31 जुलैभारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या टेस्ट सीरिजनंतर लंकेत तिरंगी मालिका खेळवली जाणार आहे. आणि यासाठी आज मुंबईच्या बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या बैठकीत भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंची आज निवड करण्यात आली. सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि हरभजन सिंगला या सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. तर युवराज सिंगने टीममध्ये पुनरागमन केले आहे. ट्रँग्युलर सीरिजमध्ये भारत आणि श्रीलंका या दोन टीमबरोबरच न्यूझीलंडचाही समावेश आहे. सीरिजमधील पहिली वन डे 10 ऑगस्टला भारत आणि न्यूझीलंडदरम्यान रंगणार आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2010 11:19 AM IST

तिरंगी मालिकेसाठी टीमची निवड

31 जुलै

भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या टेस्ट सीरिजनंतर लंकेत तिरंगी मालिका खेळवली जाणार आहे. आणि यासाठी आज मुंबईच्या बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या बैठकीत भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.

महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंची आज निवड करण्यात आली. सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि हरभजन सिंगला या सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. तर युवराज सिंगने टीममध्ये पुनरागमन केले आहे.

ट्रँग्युलर सीरिजमध्ये भारत आणि श्रीलंका या दोन टीमबरोबरच न्यूझीलंडचाही समावेश आहे. सीरिजमधील पहिली वन डे 10 ऑगस्टला भारत आणि न्यूझीलंडदरम्यान रंगणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2010 11:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...