मौनी राॅयनं सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड PHOTOS

मौनी राॅयनं सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड PHOTOS

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री मौनी राॅय सध्या सातव्या आसमानात आहे. तिच्या गोल्ड सिनेमातल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : छोट्या पडद्यावरची अभिनेत्री मौनी राॅय सध्या सातव्या आसमानात आहे. तिच्या गोल्ड सिनेमातल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. आता 'केजीएफ' सिनेमातल्या गाण्यातल्या तिच्या सेक्सी अदाकारीनं फॅन्सना घायाळ केलंय.

मौनी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. तिने सध्या इन्स्ट्राग्रामवर तिचे फोटोज शेअर केलेत. त्यानं सगळीकडे गहजब केलाय.

First published: December 24, 2018, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading