वसई-विरारच्या महापौरपदी राजीव पाटील

वसई-विरारच्या महापौरपदी राजीव पाटील

28 जूनवसई-विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी राजीव पाटील यांची निवड झाली आहे. वसई-विरार महानगरपालिकेची घोषणा झाल्यानंतर पार पडलेल्या निवडणुकांनंतर आज विशेष सभा झाली. त्यात त्यांची निवड करण्यात आली. मात्र या पदासाठी हितेंद्र ठाकूर यांचे चुलतभाऊ पंकज ठाकूर यांनीही अर्ज दाखल केल्याने त्यांच्यात चुरस वाढली आहे. अल्पसंख्य समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सगीर डांगे यांचे नावही उपमहापौर पदासाठी आघाडीवर आहे. तर भरत गुप्ता, जितेंद्र शहा हेही उपमहापौरपदासाठी स्पर्धेत आहेत.

  • Share this:

28 जून

वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी राजीव पाटील यांची निवड झाली आहे.

वसई-विरार महानगरपालिकेची घोषणा झाल्यानंतर पार पडलेल्या निवडणुकांनंतर आज विशेष सभा झाली.

त्यात त्यांची निवड करण्यात आली. मात्र या पदासाठी हितेंद्र ठाकूर यांचे चुलतभाऊ पंकज ठाकूर यांनीही अर्ज दाखल केल्याने त्यांच्यात चुरस वाढली आहे.

अल्पसंख्य समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सगीर डांगे यांचे नावही उपमहापौर पदासाठी आघाडीवर आहे. तर भरत गुप्ता, जितेंद्र शहा हेही उपमहापौरपदासाठी स्पर्धेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2010 01:36 PM IST

ताज्या बातम्या