गिलगिट बाल्टिस्तान जम्मू-काश्मीरचाच भाग,ब्रिटनच्या संसदेत ठराव

गिलगिट बाल्टिस्तान जम्मू-काश्मीरचाच भाग,ब्रिटनच्या संसदेत ठराव

  • Share this:

gilgit

27 मार्च : गिलगिट-बाल्टिस्तान म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर. हा पाकिस्तानचा भाग नसून तो जम्मू आणि काश्मीरचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव ब्रिटनच्या संसदेत मंजुर करण्यात आलाय. एवढंच नाही तर गिलगिट बाल्टिस्तानचा पाकिस्ताननं 1947पासून अवैध कब्जा केल्याचंही ठरावात नमुद करण्यात आलंय.

अलिकडेच पाकिस्ताननं पाक व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा पाचवा प्रांत असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर इंग्लंडनं हा ठराव मंजुर केलाय. भारत पाक असे दोन्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर 1947 साली पाकनं हल्ला करत गिलगिट बाल्टिस्तानवर कब्जा मिळवला. तोच भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो.

त्यातला काही भाग पाकिस्ताननं चीनला भेट म्हणून दिलेला आहे. त्यावरही ठरावात नाराजी व्यक्त केली गेलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 09:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading