मुंबईकरांसाठी थंडा थंडा कूल कूल रेल्वे प्रवास

मुंबईकरांसाठी थंडा थंडा कूल कूल रेल्वे प्रवास

  • Share this:

ac local

26 मार्च : मुंबईकरांचा लोकल प्रवास गारेगार होणं आता जवळपास निश्चित झालंय.कारण पहिल्या एसी लोकलची मध्य रेल्वेवर खास चाचणी घेण्यात आली. ठाणे ते टिटवाळा या मार्गावर ही चाचणी घेण्यात आली.

या चाचणीमुळे घामाच्या धारांनी हैराण होणाऱ्या मुंबईकरांना गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे. लवकरच ही एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 26, 2017, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading