कोल्हापूरमध्ये पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्घाटन

कोल्हापूरमध्ये पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्घाटन

  • Share this:

4

26 मार्च : देशातल्या पहिल्या पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्घाटन कोल्हापूरमध्ये करण्यात आलं.यापूर्वी कोकण आणि कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांना पासपोर्टसाठी पुण्याला फेऱ्या माराव्या लागत होत्या.कोल्हापूरमध्ये हे सेवा केंद्र आता सुरू झालंय.

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. सध्या या सेवा केंद्रामध्ये 3 टेबल असून आगामी काळात ही संख्या वाढवून दररोज 300 नागिरकांचे पासपोर्ट देण्याची क्षमता या कार्यालयात उपलब्ध होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2017 04:24 PM IST

ताज्या बातम्या